भोजन व्यवस्था (कॅटरिंग)

भोजन व्यवस्थेकरिता आमच्याच संस्थेकडे नोंदणी करणे आवश्यक असून आमच्याकडील उपलब्ध मेनू नुसार आगर आपल्या मागणी नुसार उत्तम प्रकारच्या चविष्ठ भोजनाची सोय केली जाते. त्याच बरोबर सर्व प्रकारच्या स्वच्छतेचीही काळजी घेतली जाते. पार्टीच्या मागणीनुसार आईस्क्रीमचाही पुरवठा केला जातो. तसेच जेवणासाठी व्हेज व नॉनव्हेज ऑर्डरही स्विकारली जाते. अधिक चौकशी करिता येथील चौकशी बटणावर क्लिक करून योग्य ती माहिती भरा जेणेकरून आमच्या कार्यालयातील व्यवस्थापक आपणास संपर्क करतील अथवा ०२२-२४१६९०४७ या दूरध्वनीवर संपर्क साधावा.

- बँक्वेट हॉल -

आमच्याकडे विविध डिझाईनमध्ये स्टेजवरील डेकोरेशन करून दिले जाते. अल्बममधील फोटो डिझाईन नुसार ऑर्डर स्विकारुन उत्तमप्रकारचे डेकोरेशन करून दिले जाते.

लग्न समारंभासाठी सर्व साहित्याची व्यवस्था आणि भटजीही उपलब्ध करून दिले जातील. याकरिता आमच्या कार्यालयातील व्यवस्थापकांशी ०२२-२४१६९०४७ या दूरध्वनीवर संपर्क साधा.