महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचा विस्तार

संस्थेच्या महाराष्ट्रामध्ये एकूण २५ शाखा आहेत. संस्थेची ध्येये व उद्दीष्टे समाजबांधवांपर्यंत पोहोचवून संस्थेच्या समाजकार्यामध्ये सर्वांना सहभागी करून घेणे, समाज बांधवांमधील शैक्षणिक व सामाजिक पातळी उंचावण्याकरिता संस्थेने आपल्या शाखांचा विस्तार केला आहे.

शाखेबाबत माहितीसाठी खालील लिंक्स वर क्लिक करा

शाखा लिंक्स :-