Lesser replenish bearing they’re him cattle kind dominion. You
which fill place. Land she’d subdue divided gathering blessed
seasons it. Without, wherein days.

Jimmie Benedict

MARKETING

About US

Homeकै. काशिनाथ गणपत ढगे

संस्थापक विश्वस्तांचा अल्पपरिचय

कै. काशिनाथ गणपत ढगे

कै. काशिनाथ गणपत ढगे यांनी विश्वस्त असतांना अध्यक्ष वा उपाध्यक्षपद न भूषविता विश्वस्त या नात्याने समाजाची पुष्कळ सेवा केली. चंदनवाडी मुंबई येथे त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. त्यामुळे त्यांचे शिक्षण फारच थोडे झालेले होते. त्यांना कुस्त्या पाहण्याचा नाद होता. दैवाने त्यांना व्यापार, धंद्यात चांगले यश मिळालेले असल्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या संपन्न होते. आपल्या ट्रस्ट बरोबरच त्यांनी मुंबईतील मराठा मंदिर या संस्थेलाही मोठी देणगी दिलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या चाकण गावाजवळच्या निगोजे या खेडेगांवी श्री. विठ्ठल-रखुमाई मंदिर व नाथांची समाधी बांधून दिली आहे. ते वयाच्या ६१ व्या वर्षी चाकण येथे पक्षघाताने २७ जानेवारी १९६३ रोजी अकाली निधन पावले.