“
which fill place. Land she’d subdue divided gathering blessed
seasons it. Without, wherein days.
Jimmie Benedict
MARKETING
About US
Homeॲड. कै. श्रीधर सदाशिव भालेकर
तहहयात विश्वस्तांचा अल्पपरिचय
ॲड. कै. श्रीधर सदाशिव भालेकर
कै. रामचंद्र गोपाळराव काते यांचा जन्म खेड तालुक्यातील धामणी या गावी दिनांक १५ डिसेंबर १९२९ रोजी झाला. मुंबईला येऊन त्यांनी बाइंडिंग क्षेत्रामध्ये आपली उन्नती केली. त्यानंतर ते त्याक्षेत्रात स्वकष्टाने उद्योगपती म्हणून उदयास आले. विविध सामाजिक संस्थांना ते उदारहस्ते आर्थिक मदतीचा हात नेहमीच देत असत. महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टला रुपये दहा हजार देनजी देऊन त्यांनी तहहयात विश्वस्त पदाचा स्वीकार केले. महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टचे सन १९७२ ते १९९४ पर्यंत उपाध्यक्ष होते. त्यांचा दिनांक २५ डिसेंबर १९७९ रोजी त्यांच्या व्हायला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संस्थेने त्यांच्या षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळ्याचे आयोजन करून ट्रस्टचे मा. अध्यक्ष ऍड. श्रीधर सदाशिव भालेकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांना यादव रत्ना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आणि सत्कारमूर्तीच्या जीवनपटावर आधारित एक शानदार गौरव अंकाचे प्रकाशन करण्यात आले. त्यांचे दुःखद निधन दिनांक ५ मे १९९५ रोजी झाले.
