Lesser replenish bearing they’re him cattle kind dominion. You
which fill place. Land she’d subdue divided gathering blessed
seasons it. Without, wherein days.

Jimmie Benedict

MARKETING

About US

Homeट्रस्ट विषयी माहिती

demo-attachment-27-interior-PTCVAAC-min

FEATURE PROJECT

Interior & Outdoor Design

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of
spring which I enjoy with my whole heart.A wonderful serenity has taken possession of my
entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट

गवळी समाजाची
एकमेव
शिखर संस्था

संस्थापक विश्वस्तांमध्ये कै. माधवराव भागोजी कोटकर व राजाराम भागोजी कोटकर, कै. सदाशिव रामचंद्र भालेकर, काई. काशिनाथ गणपत ढगे आणि कै. सखाराम कृष्णाजी कांबळे हे पाचजण मुंबईचे व कै. सखाराम कृष्णाजी कांबळे यांच्या भगिनींचे यजमान त्याचप्रमाणे सन १९४५ चे पुणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष कै. शांताराम शामराव घोले हे पुण्याचे होते. ट्रस्टची स्थापना होताना संस्थेची आर्थिक बाजू उत्तम राहण्यासाठी संस्थापक विश्वस्त पद स्विकारण्यासाठी या सहाजणांनी स्वतःच असे ठरविले की, रुपये १०,०००/- देणारे देणगीदार हे संस्थापक विश्वस्त असतील. त्याच प्रमाणे संस्थापक विश्वस्तांशिवाय समाजबांधवांमधील प्रथम कार्यकारिणी सदस्य सरचिटणीस कै. राजाराम गोविंद डाकरे, खजिनदार कै. गोविंदराव लक्ष्मण तांबडे, कार्यकारीणी सदस्य सिताराम हरी लटके. नारायण भिकाजी मिरगळ, रघुनाथ धोंडू कांबळे, गोविंदराव गंगाराम गायकर, हरिभाऊ रामा काते व लक्ष्मण हरी काते हे सहभागी झाले.

संस्थापक विश्वस्तांच्या प्रत्येकी रु. १०,०००/- देणगी शिवाय आजीव सभासद वर्गवारी अनुक्रमे रु. १००१/-, रु. ५०१/- व रु. १०१/- या तीन प्रकारात होती. सुरुवातीला अधिक निधी उपलब्धतेसाठी ही वर्गवारी ठेवली गेली. परंतु प्रथम दोन वर्गवारीतील सभासदांची संख्या एका अंकात मोजावी लागेल एवढीच होती. ट्रस्टची स्थापना सन १९४६ साली झाली असली तरी मुंबई सार्वजनिक न्यास अधिनियमान्वये सन १९५० साली संस्थेची ए – २११५ या क्रमांकाने नोंदणी करण्यात अली. नोंदणी नंतर ट्रस्टची पहिली सर्वसाधारण सभा सन १९५१ साली गिरगाव विभागात पार पडली.

सन १९५१ च्या सर्वसाधारण सभेत घटनेतील तरतुदीप्रमाणे सहा संस्थापक विश्वस्तांमधून प्रथम अध्यक्ष म्हणून संस्थापक विश्वस्त कै. माधवराव भागोजी कोटकर, उपाध्यक्षपदी संस्थापक विश्वस्त कै. शांताराम शामराव घोले यांची निवड झाली आणि कार्यकारीणीमध्ये रुपये. १०१/- वर्गवारीतील सरचिटणीस कै. राजाराम गोविंद डाकरे, कार्यकारीणी सदस्य कै. गोविंदराव गंगाराम गायकर, कै. नारायण भिकाजी मिरगळ, कै. रघुनाथ धोंडू कांबळे, कै. हरिभाऊ रामा काते व लक्ष्मण हरी खेडेकर व संस्थापक विश्वस्तांनी आपल्या अधिकारात खजिनदार कै. गोविंदराव लक्ष्मण तांबडे व कै. सिताराम हरी लटके या दोन सदस्यांची नियुक्ती केली होती.

Let’s make wonders

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of
spring which I enjoy with my whole heart.