“
Lesser replenish bearing they’re him cattle kind dominion. You
which fill place. Land she’d subdue divided gathering blessed
seasons it. Without, wherein days.
which fill place. Land she’d subdue divided gathering blessed
seasons it. Without, wherein days.
Jimmie Benedict
MARKETING
About US
Homeवधू – वर सूचक मंडळ

वधू - वर सूचक मंडळ
आपल्या ट्र्स्टचेच एक स्वतंत्र वधू-वर सूचक मंडळ असून, आज गेली कित्येक वर्षे यशस्वीरीत्या, मुख्य कार्यालयातून कार्यरत आहे. या सूचक मंडळाचा बऱ्याच सभासदांना / त्यांच्या मुला-मुलींना अनुरूप जीवनसाथी मिळण्यास लाभ झाला आहे. अधिक माहितीसाठी कृपया आमच्या वधू-वर सूचक मंडळाच्य समिती सदस्यांबरोबर खालील माहितीनुसार संपर्क साधावा..
गवळी समाजाच्या विवाह मंडळाचे वेब पोर्टल लवकरच येत आहे. या वेबपोर्टल मधून सभासद त्यांची नाव नोंदणी ऑनलाईन करू शकतील.
[लवकरच येत आहे......]
वधू - वर सूचक मंडळ समिती सदस्य
अनु.क्र. | सदस्यांचे नाव | संपर्क दिवस | फोन नंबर |
---|---|---|---|
1 | गणपत बाळू महाडिक | सोमवार | ९८६९७६१०१२ |
2 | सीताराम भिवा गोपाळ | सोमवार | ९७०२४६०९८९ |
3 | दशरथ लक्ष्मण गलांडे | सोमवार | ९८६९४६३१४६ |
4 | स्नेहा संजय कोटकर | सोमवार | ९५९४९८३५४१ |
5 | नयन प्रदीप पंदिरे | बुधवार | ९९६७९१३१७३ |
6 | विद्याधर सीताराम केदारी | बुधवार | ९७५७२१८०१ |
7 | रामचंद्र शिवराम यादव | बुधवार | ९५९४५९३४२९ |
8 | शंकर गोपाळ केळसकर | बुधवार | ९१६७५८२५३७ |
9 | अशोक पांडुरंग गायकर | शनिवार | ८८७९७०३४९१ |
10 | विशाल विश्वास काते | शनिवार | ९९२०४३७७४९ |
11 | माया केशव बुराण | शनिवार | ७९७७३०८६७६ |